कसबा विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने हेमंत रासने यांना तर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या वतीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याशी पुण्यातील प्रश्न आणि समस्या यांबाबत चर्चा करण्यात. कसबा मतदारसंघातील सर्व प्रश्न व मूलभूत समस्या दूर करण्याचे आश्वासन यावेळी धंगेकर यांनी दिले.